मोबाईल फोनचे व्यसन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, ही आज जगासमोरील एक मोठा प्रश्न बनला आहे. या समस्येमध्ये सर्वाधिक नुकसान हे मुलांचे होत आहे. याचा विचार करुन ब्रिटनने शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंद घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी X वर ( पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडिओ शेअर करून या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे.
We know how distracting mobile phones are in the classroom.
Today we help schools put an end to this. pic.twitter.com/ulV23CIbNe
— Rishi Sunak (@RishiSunak) February 19, 2024