राजधानी दिल्लीला लागून असलेल्या अलीपूर पोलीस स्टेशन परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन जणांना गोळ्या घातल्याने गोंधळ उडाला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीच्या पायाला गोळी लागली. जखमीवर नरेला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते.
भरदिवसा खून, बदमाशांनी 2 जणांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू
Updated On: एप्रिल 29, 2024 10:57 am

---Advertisement---