गुन्हे भाजप नेते येडियुरप्पा यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ? By Saysing Padvi - मार्च 15, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने 81 वर्षीय येडियुरप्पावर तिच्या 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.