---Advertisement---

भाजप-मनसे युती ? राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद; करणार मोठी घोषणा !

---Advertisement---

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment