भाभा अणु संशोधन केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

पदवीधरांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय भाभा अणु संशोधन केंद्राअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ ही आहे.

या भरतीद्वारे एकूण १०५ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.
पात्रता :
६० टक्के गुणांसह फिजिक्स/ केमिस्ट्री/ लाईफ सायन्स विषयात पदवी + ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.

वयाची अट :
खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

परीक्षा फी :
खुला/ ओबीसी – ५०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला – फी नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई/ संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.barc.gov.in/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा