---Advertisement---

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

---Advertisement---

जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे.

नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली.

तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment