---Advertisement---

भारतीय लष्कराच्या ‘या’ 3 महिला सैनिक सौदी अरेबियात दाखवणार आपली ताकद

---Advertisement---

सौदी अरेबियातील रियाध येथे होणाऱ्या वर्ल्ड डिफेन्स शो 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातून महिला अधिकाऱ्यांचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ सौदी अरेबियाला पाठवण्यात आले आहे. या तिन्ही महिला लष्करात आघाडीच्या भूमिकेत आहेत.

सौदी अरेबियात 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या संरक्षण शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन महिला अधिकाऱ्यांमध्ये एक महिला फायटर पायलट, दुसरी लढाऊ अभियंता आणि तिसरी युद्धनौकेवर कार्यरत आहे. स्क्वॉड्रन लीडर भावना कांथ, कर्नल पोनुंग डोमिंग, भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश अशी त्यांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment