भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा हायव्होल्टेज सामना; कोण मारणार बाजी?

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आशिया कपच्या सुपर चार लढतीला सामोरे जाण्याआधी अंतिम संघात लोकेश राहुल की ईशान किसन यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी यावरून भारतीय संघ व्यवस्थापन द्विता मनस्थितीत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकविरुद्ध उतरणार असल्याने सर्वोत्कृष्ट अकरा खेळाडू कोण असतील.

राहुल की किसन यावर तोडगा काढावाच लागेल पण पावसाचा व्यक्तही येऊ नये यासाठी ही प्रार्थना करावी लागणार आहे सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस असेल राहुल संघात परतल्यामुळे कुणाला राखीव बाकावर बसवायचे ही डोकेदुखी वाढली आहे पाक विरुद्ध संतुलित संघ खेळण्याचे रोहित पुढे आव्हान असेल. कारण सुपर चार मध्ये विजयाचीच गरज आहे पाक ने लाहोर मध्ये बांगलादेशात सात गाडी राखून पराभव केला होता त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत माघारला मागच्या भेदक मारायचे आवाहन परतवणे भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असेल खेळपट्टी कशीही असली तरीच प्रतिस्पर्धी गोलंदाज भेटत मारा करण्यास सक्षम आहेत हरीश रोपने तीन सामन्यात नऊ गडी बात केले सात बळी घेतले त्यामुळे गोलंदाजीत सामन्यात भारताच्या तुलनेत भाग संघ बलाढ्य वाटतो.

आजचा हा सामना ३ वाजेपासून खेळला जाणार आहे. भारतीय गोलंदाजीचीव चे नेतृत्व गुमराह करणार असून सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडूनही प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा बाळगता येईल. दोन्ही संघ मैदानावर उतरताच अंतिम अकरा खेळाडू फॉर्म मागील विक्रम जिथल्या तिथे राहतात त्यामुळे  संघांमध्ये काट्याची टक्कर होईल यात शंका नाही.