---Advertisement---

मंगळ ग्रह अस्ताला जाणार; या राशींच्या लोकांना बसणार फटका

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती राशीचक्रावर प्रभाव टाकत असते. काही ग्रहांचा शुभ तर काही ग्रहांचा अशुभ परिणाम दिसून येतो. मंगळ ग्रह अस्ताला गेला असून तीन राशींना फटका बसणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
या काळात मेष राशींच्या व्यक्तींना खूप सावध रहावे लागेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाहने जपून चालवा.

कर्क रास 
या काळात या राशींच्या लोकांना अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे लागेल. आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. नोकरीत बदलीची शक्यता आहे. गुप्तशत्रूंपासून सावध रहा.

कन्या रास 
या काळात कन्या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. छोट्या कारणांवरून घरात वाद निर्माण होईल. त्यामुळे तुमचे मन कोणत्याच कामात लागणार नाही. आरोग्याच्या समस्या उदभवतील.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment