मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेले मनोज जरांगे यांची नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असून रांजणगावात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज त्यांचा वाघालीत मुक्काम असणार आहे.
मराठा समाजाकडून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; आजचा मुक्काम कुठे ?
