---Advertisement---

मराठा आरक्षण ! भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले पक्षातून काढलं तरी… वाचा काय म्हणालेय ?

---Advertisement---

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे. दरम्यान, छगन भुजबळांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
आपल्याला सरकारमधून काढून टाकलं किंवा पक्षातून काढलं तरी आपण ओबीसींच्या बाजूचा लढा सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment