महाराष्ट्रराजकारणसंमिश्र मविआची डोकेदुखी वाढली; विशाल पाटलांनी केला अपक्ष अर्ज दाखल By Saysing Padvi - एप्रिल 15, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय.