मुंबई : मुंबईत महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत आहे. सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे. महागाई, बेरोजगारीच्या विरोधात हा मोर्चा सुरू आहे.
महागाई, बेरोजगारीच्या विरोधात मुंबईत युवक काँग्रेसकडून आंदोलन
Published On: मार्च 21, 2023 2:59 pm

---Advertisement---