महापारेषणमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. तब्बल 598 जागांवर भरती

इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्णांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. महापारेषणने विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भारतीमार्फत 598 जागा रिक्त आहे.

याभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
4) सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
5) सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.5: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट आणि परीक्षा फी :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2023 रोजी, 38 ते 40 वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळेल. परीक्षा शुल्क बाबत बोलायचे झाल्यास खुला प्रवर्गातील उमेदवारांना 700/- रुपये शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गीय उमेदवारांना 350/- रुपये.

भरतीची जाहिरात
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4 & 5: पाहा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा