महाराष्ट्रातील या महानगरपालिकेत 10वी उत्तीर्णांसाठी निघाली जम्बो भरती ; वेतन 63200 पर्यंत मिळेल
महाराष्ट्राच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने फायरमन पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून दहावी पास असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार PCMC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. एकूण 150 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 एप्रिल पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) MS-CIT
वयाची अट : 17 मे 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय: 900/-रुपये]
वेतनमान: 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2024 (06:00 PM)
भरतीची जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा