---Advertisement---
पक्षाविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी संजय निरुपम यांची ३ एप्रिल रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता पुन्हा संजय निरुपम यांचे काँग्रेस पक्षाविरोधातील वक्तव्य समोर आले आहे.
---Advertisement---

काय म्हणाले आहेत संजय निरुपम ?
संजय निरुपम यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2019 मध्ये काँग्रेसने एक जागा जिंकली होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आऊट होईल, असे म्हटले आहे.