महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 10वी पाससाठी बंपर भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. Mahavitarn Bharti 2024

या पदांसाठी होणार भरती
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -25
2) तारतंत्री (वायरमन) – 25
3) कोपा -06

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमेदवार हा 10वी उत्तीर्ण, सोबतच संबंधित ट्रेंडमध्ये आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा : 18 ते 30

या पत्त्यावर अर्ज पाठवा :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, अमरावती येथे पाठवावा. आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.