महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. या 40 जागांमध्ये कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही 8 जागांवरून तिढा कायम आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाकडे जाईल आणि कोणत्या जागेसाठी अद्याप चर्चा सुरु आहे हे आपण पाहुया..
१) रामटेक -तिढा कायम
२ )बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट
३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट
४)हिंगोली – तिढा कायम
५) परभणी -शिवसेना ठाकरे गट
६) जालना -तिढा कायम
७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
९)पालघर -शिवसेना ठाकरे गट
१०) कल्याण – शिवसेना ठाकरे गट
११) ठाणे – शिवसेना ठाकरे गट
१२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम
१३)मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
१५) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम
१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट
१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसना ठाकरे गट
१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट
१९) शिर्डी – तिढा कायम
२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
२१) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट
२२) हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात
२३) अकोला – (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार
२४) शिरूर – राष्ट्रवादी
२५) सातारा -राष्ट्रवादी
२६) माढा- राष्ट्रवादी
२७) बारामती -राष्ट्रवादी
२८) जळगाव -राष्ट्रवादी
२९)रावेर -राष्ट्रवादी
३०)दिंडोरी -राष्ट्रवादी
३१) बीड -राष्ट्रवादी
३२) अहमदनगर -राष्ट्रवादी
३३) अमरावती -काँग्रेस
३४) भंडारा – तिढा कायम
३५) चंद्रपूर -काँग्रेस
३६) गडचिरोली – काँग्रेस
३७) नांदेड -काँग्रेस
३८) लातूर -काँग्रेस
३९) धुळे -काँग्रेस
४०) नंदुरबार -काँग्रेस
४१)पुणे -काँग्रेस
४२) सोलापूर – काँग्रेस
४३)सांगली -काँग्रेस
४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
४५) मुंबई उत्तर -काँग्रेस
४६)भिवंडी -तिढा कायम
४७) वर्धा- काँग्रेस
४८) नागपूर -काँग्रेस