---Advertisement---

महिला कैद्यांच्या व्हॅनला आग, रस्त्यावर एकच गोंधळ

---Advertisement---

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी एका चालत्या वाहनाला आग लाल्याची घटना समोर आली आहे. कैद्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनमध्ये ही आग लागली.

महिला कैद्यांना कोर्टातून कोर्टात घेऊन जाणाऱ्या कैदी व्हॅनला आग लागल्याने रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. राजभवन गेट क्रमांक 14 समोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या कैदी व्हॅनमध्ये ही आग लागली.

महिला कैदी व्हॅन जिल्हा न्यायालयाकडून गोसाईगंज येथील कारागृहाकडे जात होती. कैदी व्हॅनमध्ये 9 महिला कैदी आणि एक महिला पोलीस कर्मचारी होते.  

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment