संमिश्र माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना धक्का, आजच तुरुंगात जावं लागणार, जाणून घ्या सविस्तर By Saysing Padvi - मार्च 18, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.