माझगाव डॉकमध्ये नोकरी मिळविण्याची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ‘शिकाऊ उमेदवार’ पदांच्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ही भरती एकूण 200 जागा भरल्या जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस
पदाचा तपशील
1) सिव्हिल
2) कॉम्प्युटर
3) इलेक्ट्रिकल
4) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
5) मेकॅनिकल
6) शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी
7) B.Com
8) BCA
9) BBA
10) BSW
11) इव्हेंट मॅनेजमेंट
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2024
वयाची अट: 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online