---Advertisement---

मुंबई इंडियन्सचे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे जवळपास निश्चित !

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या मोसमात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली राहिली नाही आणि टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये तळाच्या 10 व्या स्थानावर आहे.

मुंबईने आतापर्यंत 11 सामने खेळले असून केवळ तीन सामन्यांत विजय नोंदवता आला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला असून अनेक उत्कृष्ट खेळाडू असूनही संघाला प्रभाव पाडता आलेला नाही.

आयपीएलचा सध्याचा हंगाम आता संपुष्टात येत असून सर्व संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यापुढे जाण्याचे दरवाजे मुंबईसाठी जवळपास बंद झाले आहेत, पण बदलत्या समीकरणात मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य आहे, असे म्हणणे घाईचे आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment