पदवीधरांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात काढली असून त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीमार्फत एकूण 34 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळ्जीपूर्वी वाचावी.
पदाचे नाव : स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 01) पदवीधर 02) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. 04) संगणक प्रमाणपत्र
वेतन : 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
वयाची अट: 05 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
परीक्षा शुल्क : ₹300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023