मुंबई उच्च न्यायालयात सातवी पास उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी .
पदसंख्या – १२८ + 32 जागा
पदाचे नाव – शिपाई, हमाल
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा ७ वी पास असावा
वयोमर्यादा –
इतर उमेदवार – 21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – – 21 ते 43 वर्षे
पगार : 15000 ते 47,600 पर्यंत
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023
जाहिरात पहा : PDF