लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्याही अडचणी वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित गट) प्रवेश करणार आहेत. मुश्ताक अंतुले हे रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याकांचे मोठे नेते मानले जातात. ते माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे जावई आहेत.
मुश्ताक अंतुले आज करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Published On: एप्रिल 22, 2024 11:28 am

---Advertisement---