---Advertisement---

मैत्री झाली, भेटायला बोलावलं… चार विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

---Advertisement---

राजस्थानमधील कोटा हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आहे. येथे दररोज आत्महत्येच्या घटना समोर येत असतात, मात्र यावेळी समोर आलेल्या या प्रकरणाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक, हरियाणातील गुडगाव येथे राहणाऱ्या NEET ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर चार विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला. चार आरोपी विद्यार्थी यूपी, बिहार आणि बंगालचे रहिवासी आहेत. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार विद्यार्थ्यांविरुद्ध सामूहिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---