---Advertisement---

मोठा दिलासा! LPG सिलिंडर झाले स्वस्त

---Advertisement---

LPG सिलेंडर ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे.

यानंतर आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी, OMC ने 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे की, व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती आजपासून म्हणजेच, 22 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत.

आजपासून देशातील काही प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment