---Advertisement---

मोठी बातमी! टीम इंडियात वर्ल्ड कपआधी अचानक मोठा बदल, स्टार खेळाडू पडला बाहेर

---Advertisement---

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात आयसीसी एकदिवसीय विश्व चषक 2023 स्पर्धेआधी एका खेळाडूची अचानक एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या तो खेळाडू कोण आहे?

टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू बाहेर पडला आहे. तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. एकाएकी वर्ल्ड कपआधी टीम इंडियात झालेल्या बदलामुळे क्रिकेट चाहतेही शॉक आहेत. भारतीय नियमाक क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआयने याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. बीसीसीआयने या बदलाबाबत ट्विट केलंय.

चीनमधील हांगझोऊ इथे अवघ्या काही दिवसांनी एशियन गेम्स स्पर्धा 2023 ला सुरुवात होणार आहे. त्याआधी वूमन्स आणि मेन्स क्रिकेट टीम इंडियात बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी बॅक इंजरीमुळे एशियन गेम्समधून बाहेर झाला आहे. मावीच्या जागी आकाश दीप याला संधी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment