---Advertisement---

मोठी बातमी ! राज ठाकरे महायुतीमध्ये जाण्याचे संकेत… दिल्लीला रवाना

---Advertisement---

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांचा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होईल, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या दिल्लीवारीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment