---Advertisement---

मोठी बातमी ! रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका

---Advertisement---

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या अॅग्रो कंपनीचा कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. या कारखान्यात १६१ एकर जमीन आणि इतर उपकरणं अशी ५० कोटींची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment