नंदुरबार : महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल के. पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे प्रचार फेरी काढली. यावेळी उबाठा गटाचे नेते दिपक गवते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या प्रचार फेरीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखिल उपस्थित होते. उमेदवार ॲड. गोवाल के. पाडवी यांनी मतदारांची चर्चा केले. त्या प्रसंगी उबाठा गटाचे शिवसेनेचे नेते दिपक गवते यांनी सत्कार करुन तेथे कॉर्नर सभा घेतली.
रनाळेतील मतदारांचा कौल कुणाला, ॲड. गोवाल पाडवी की डॉ. हिना गावित ?
Published On: एप्रिल 28, 2024 6:55 pm

---Advertisement---