‘राऊत हे राजकारणातील गणपतराव पाटील’, कुणी केला हल्लाबोल ?

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना अभिनेते जॉनी लिव्हर यांच्याशी केली होती. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले आहेत आशिष शेलार ?
संजय राऊत हे राजकारणातील गणपतराव पाटील आहेत. ठाकरे दिल्लीत मुजरा करायला जातात. संजय राऊतांना सिव्हर ओकचे उंबरे झिजवताना सर्वांनी पाहिलंय, असं ते म्हणाले.