जळगाव : विधानसभा निवडणूकांना अजूनही सहा महिने बाकी आहेत. जर राजाराम राऊतांची ओलाद असेल तर जळगाव ग्रामीणमध्ये उभा राहून दाखव. चारही मुंड्या चित केल्या शिवाय राहणार नाही, असे आव्हान गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना केले.
‘राजाराम राऊतची ओलाद असेल तर…’, गुलाबराव पाटलांचे थेट संजय राऊतांना आव्हान
Published On: एप्रिल 25, 2024 6:13 pm

---Advertisement---