---Advertisement---

राहुल गांधींचे गुरु अमेरिकेत राहतात; पीएम मोदींचा नंदुरबारमधून हल्लाबोल

---Advertisement---

नंदुरबार : काँग्रेस रामला मानत नाहीत. राहुल गांधींचे गुरु हे अमेरिकेत राहतात, असा हल्लाबोल पीएम मोदींनी येथे सभेला संबोधित करताना केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधक जनतेचा विश्वास हरवून बसले आहेत. विरोध मला गाढण्याची भाषा करत आहेत. पण यांना माहिती नाही की मोदी जनतेचा विश्वास आहे.

काँग्रेस विकासामध्ये मोदींना हरवू शकत नाही
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना आवास योजनेतंर्गत अडीच लाख घरकुल दिले आहेत. पाण्याचा प्रश्न, वीज प्रश्न असेल सर्व समस्या आम्ही सोडविल्या आहेत. काँग्रेसला मात्र काहीही करू शकली नाही. त्यामुळे काँग्रेस विकासमध्ये मोदींना हरवू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment