रेल कोच फॅक्टरीत 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महाभरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल कोच फॅक्टरी मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 550 जागा भरल्या जाणार आहे.

एकूण जागा : 550 पदे
भरले जाणारे पद –
1) फिटर – 200 पदे
2) वेल्डर (G&E) – 230 पदे
3) मशीनिस्ट – 05 पदे
4) पेंटर (G) – 20 पदे
5) कारपेंटर – 05 पदे
6) इलेक्ट्रिशियन – 75 पदे
7) AC & Ref. मॅकेनिक – 15 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024 (11:59 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – ()
1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2. ITI/ ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

वयाची अट : 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क :
1. जनरल/ओबीसी – ₹100/-
2. SC/ST/PWD/महिला – फी नाही