---Advertisement---

लँडिंग करताना विमानाला लागली भीषण आग; पहा घटनेचा व्हिडीओ

---Advertisement---

विमानाचं लँडिंग केलं जात असताना विमानाला अचानक भीषण आग लागली. ही घटना टोकिया विमानतळावर घडली. विमान लँडिंग करताना अचानक अपघात कसा झाला ? याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मात्र लँडिंगवेळी विमान कशावर तरी धडकल्यने आगीने पेट घेतला, अशी शंका येथील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. याबाबतचे फुटेज एका वृत्तवाहिनीवर समोर आले आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment