---Advertisement---

महिला लोकशाही दिन रद्द, काय आहे कारण ?

---Advertisement---

जळगाव : महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी शासकीय सुटी असल्याने दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 मगळवार रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---