लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या खासदार आमदार न्यायालयाने सुमारे तीन दशक जुन्या शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.
लालू यादव यांना धक्का, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक वॉरंट जारी
