बिहारमध्ये नितीशकुमार मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश मंत्रिमंडळात एकूण 21 नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी जातीय समीकरण जपले असून प्रत्येक जातीला सरकारमध्ये वाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच, नितीशकुमार राजेडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतले तेव्हा बिहारमध्ये राजकीय गोंधळ उडाला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 21 मंत्र्यांनी घेतली शपथ
Updated On: एप्रिल 29, 2024 11:07 am

---Advertisement---