---Advertisement---

लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना धक्का, खासदार मलूक नागरांचा आरएलडीमध्ये प्रवेश

---Advertisement---

लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरचे खासदार मलूक नागर यांनी बसपचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आरएलडीमध्ये प्रवेश केला  आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment