---Advertisement---

वकिलाने केला महिलेवर अत्याचार, अश्लिल व्हिडिओ पाठवला पीडितेच्या कुटुंबीयांना…

---Advertisement---

छत्तीसगडच्या अंबिकापूर पोलिसांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी बिहारमधील एका वकिलाला अटक केली आहे. आरोपी वकील अत्याचाराच्या वेळी व्हिडिओ बनवून पीडितेच्या कुटुंबीयांना पाठवत असे. पीडितेच्या तक्रारीवरून अंबिकापूर पोलिसांनी आरोपी वकिलाला समस्तीपूर बिहार येथून अटक केली. आरोपींविरुद्ध कलम ३७६, ५०६ व आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment