---Advertisement---

वसंत मोरेंचा अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

---Advertisement---

पूर्वाश्रमीचे मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. वंचितने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पक्षप्रवेश केला.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---