---Advertisement---

अय्यो.. विजेविना चालणारा आला पंखा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। थंडीचे दिवस संपून आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. एसी, कूलर, पंखा यासारख्या गोष्टींची गरज आता भासणार आहे. तुम्हाला जर उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला अशा एका पंख्याबद्दल सांगणार आहोत विजेविना अनेक तास काम करू शकतो. तर या पंख्याचे फीचर्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

JY-SUPER Table Solar Fan असे ह्या पंख्याचे नाव आहे. ह्या पंख्याचे खास फीचर्स असे आहेत कि हा एक रिचार्जेबल पोर्टेबल ब्राइट फॅन आहे. जो आपल्या फीचर्स मुळे नेहमी चर्चेत असतो. यात तुम्हाला DC Motor दिली आहे. सोबत यासाठी कोणत्याही विजेची गरज नाही.हा तुम्हाला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. या फॅनची किंमत ९६० रुपये आहे. यावर ३८ टक्के डिस्काउंट नंतर ५९४ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या पंख्याला खरेदी केल्यावर ५३ टक्के डिस्काउंट मिळतो. या डिस्काउंट नंतर या पंख्याची किंमत ३६९ रुपये राहते. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment