---Advertisement---

शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू

---Advertisement---

Sharad Mohol : पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता.

काही तासांपुर्वी पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाला होता. अज्ञातांनी शरदवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळवर  खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment