शासकीय नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र कारागृह विभागात मोठी भरती सुरु

शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरती अंतर्गत एकूण २५५ रिक्त पदे भरली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे २१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही पदे भरली जाणार 1) लिपिक 125 2) वरिष्ठ लिपिक 31 3) लघुलेखक निम्न श्रेणी 04 4) मिश्रक 27 5) शिक्षक 12 6) शिवणकम निदेशक 10 7) सुतारकाम निदेशक 10 8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08 9) बेकरी निदेशक 04 10) ताणाकार 06 11) विणकाम निदेशक 02 12) चर्मकला निदेशक 02 13) यंत्रनिदेशक 02 14) निटींग & विव्हिंग निदेशक 01 15) करवत्या 01 16) लोहारकाम निदेशक 01 17) कातारी 01 18) गृह पर्यवेक्षक 01 19) पंजा व गालीचा निदेशक 01 20) ब्रेललिपि निदेशक 01 21) जोडारी 01 22) प्रिपेटरी 01 23) मिलींग पर्यवेक्षक 01 24) शारीरिक कवायत निदेशक 01 25) शारीरिक शिक्षण निदेशक 01 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. पद क्र.4: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm पद क्र.5: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.8: (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.14: (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.15:(i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव पद क्र.16: (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.18: 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.21:(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

इतका पगार मिळेल : लिपिक – 19 हजार 900 ते 63 हजार 200 लघुलेखक निम्न श्रेणी – 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 मिश्रक – 29 हजार 200 ते 92 हजार 300 उर्वरित सर्व पदांसाठी – 25 हजार 500 ते 81 हजार 100

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा