शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 69 जागांसाठी भरती ; पात्रता जाणून घ्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे रिक्त 69 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.  लक्ष्यात असू द्या अर्ज ऑफलाईन पोस्टाने पाठवायचा आहे. र्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ही भरती ज्येष्ठ रहिवासी पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हाएम.डी./ एम.एस./ एनएमसी नियमांनुसार पदवीधर असावा.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

नोकरी ठिकाण: जळगाव

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 06 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.