शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण ११ जागा भरल्या जातील.
रिक्त पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :
प्राध्यापक – MD/MS/DNB
सहयोगी प्राध्यापक- MD/DNB
इतका पगार मिळेल :
प्राध्यापक – 1,85,000/-
सहयोगी प्राध्यापक – 1,60,000/-
वयोमर्यादा – 18 – 45 वर्ष
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://gmcjalgaon.org/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
शुद्धीपत्र : येथे क्लीक करा