---Advertisement---

शिंदेच्या शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्याला मिळाली राज्यसभेची संधी

---Advertisement---

शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. काही दिवसांपुर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भाजपकडूनही राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांची नावे आहेत. महाराष्ट्रातून अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment