शेतकरी आंदोलनाचा परिणाम; 300 कोटींचे नुकसान, कापड बाजार ठप्प

---Advertisement---

 

शेतकरी आंदोलनाचा परिणाम व्यवसायावरही दिसून येत आहे. देशातील व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनमुळे व्यवसायावर परिणाम होत असून,  एकट्या दिल्लीला आतापर्यंत 300 कोटी रुपयांच्या व्यवसायाचे नुकसान झाले आहे. अंबाला शहरातील कापड बाजार ठप्प झाला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---