संमिश्र

‘मुघल गार्डन’चे केले नामकरण, जाणून घ्या काय आहे नवं नाव

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। राष्ट्रपती भवनाच्या आत बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोदी ...

काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत केंद्राचं मोठं पाऊल

श्रीनगर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरु आहे. या यात्रेदरम्यान केंद्रानं पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली नाही, असा आरोप ...

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार

तरुण भारत लाईव्ह ।२८ जानेवारी २०२३। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पात काय नवीन घोषणा होणार ...

PM किसानबाबत मोठी बातमी! 16 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबतच चालली आहे. अलीकडेच, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता ...

फळे खायला आवडत नाही? मग ट्राय करा फ्रुट चाट

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। फळे खाण हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, असे घटक असतात. पण काही लोकांना फळे ...

धक्कादायक… हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची तीन विमाने एकाच दिवशी दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने ...

मोठी बातमी; धोनी करणार चित्रपटाची निर्मिती

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यानं आपल्या कर्तृत्वानं क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारतीय क्रिकेट ...

10वी पास आहात का? भारतीय टपाल विभागात 40000 हून अधिक पदांची भरती

भारतीय टपाल विभागाने देशातील विविध शाखांमध्ये तब्बल 40,889 पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची ...

देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किंमतीला तोंड देण्यासाठी शासनाची ही योजना; सविस्तर जाणून घ्या…

तरुण भारत लाईव्ह : देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीला तोंड देण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळ 30 लाख मेट्रिक टन गहू, खुल्या बाजारातील विक्री ...

पंतप्रधानांचा गुरुमंत्र!

तरुण भारत लाईव्ह  Pariksha Pe Charcha जेव्हा मन भरकटते, काय करावे, सुचत नाही आणि काय करावे ते सांगणारी योग्य व्यक्तीही भेटत नाही, अशी वेळ ...